लात्व्हियाचा ध्वज
Jump to navigation
Jump to search
नाव | लात्व्हियाचा ध्वज |
वापर | नागरी वापर ![]() |
आकार | १:२ |
स्वीकार | १८ नोव्हेंबर १९१८ |
लात्व्हिया देशाचा नागरी ध्वज तीन आडव्या पट्टयांपासून बनला असून वरील व खालील पट्टे तपकिरी रंगाचे तर मधील पट्टा पांढऱ्या रंगाचा आहे. १९४० ते १९९० दरम्यान सोव्हियेत संघाच्या अधिपत्याखाली असताना लात्व्हियाचा राष्ट्रीय ध्वज वापरण्यास मज्जाव केला गेला होता. १९९० मधील स्वातंत्र्यानंतर हा ध्वज पुन्हा वापरात आला.

सोव्हियेत संघामधील लात्व्हियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्याचा ध्वज
हा ध्वज ऑस्ट्रियाच्या ध्वजासोबत काही अंशी मिळताजुळता आहे.
हे सुद्धा पहा[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत