Jump to content

लाउरी क्रिस्टियान रेलांडर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाउरी क्रिस्टियान रेलांडर

फिनलंडचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१ मार्च, इ.स. १९२५ – १ मार्च, इ.स. १९३१

जन्म ३१ मे १८८३ (1883-05-31)
मृत्यू ९ फेब्रुवारी, १९४२ (वय ५८)
हेलसिंकी, फिनलंड
राष्ट्रीयत्व फिनिश
राजकीय पक्ष सेंटर पार्टी, फिनलंड

लाउरी क्रिस्टियान रेलांडर (मराठी लेखनभेद: लॉरी क्रिस्चियन रिलॅन्डर ; फिनिश: Lauri Kristian Relander) (मे ३१, इ.स. १८८३ - फेब्रुवारी ९, इ.स. १९४२) हे फिनलंडचे दुसरे राष्ट्राध्यक्ष होते. ते फिनलंडमधील ॲग्रेरियन लीगचे प्रमुख सदस्य होते तसेच राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी ते संसदेचे सदस्य व सभापती होते.