लष्कर-ए-तैयबा
Appearance
(लष्कर-ए-तोयबा या पानावरून पुनर्निर्देशित)
लष्कर-ए-तैयबा ही दक्षिण आशियामधील एक मोठी आणि सर्वांत कार्यरत इस्लामी मूलतत्त्ववादी व दहशवादी संघटना आहे. भारत, पाकिस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांत या संघटनेवर बंदी आहे.[ संदर्भ हवा ]
संस्थापक
[संपादन]हाफिज सईद आणि झफर इक्बाल.
ध्येय
[संपादन]संपूर्ण दक्षिण आशियावर मुस्लिम राज्य आणणे, काश्मीरमधील मुस्लिमांना मुक्त करणे, दक्षिण आशियातील सर्व मुस्लिमांमध्ये एकी घडवून आणणे.[ संदर्भ हवा ]
अर्थसहाय्य
[संपादन]दहशतवादी हल्ला
[संपादन]मुंबई महानगर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |