लष्करी अळी
Jump to navigation
Jump to search
लष्करी अळी याचे इंग्रजी नाव 'आर्मी वर्म' आहे.या रोगाचे प्रादुर्भावाने पिकांवर खालील परीणाम होतात:
- पिकांचे अंकुर नष्ट होणे,
- पिकांची पाने तुटणे
- खोड कापल्या जाणे किंवा कुरतडल्या जाणे
- रोपांची उंची न वाढणे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |