Jump to content

लव्हली आनंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लवली आनंद या पानावरून पुनर्निर्देशित)

लव्हली आनंद या भारतीय राजकारणी आहेत.त्या समता पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९९४ मध्ये पोटनिवडणुकांमधून बिहार राज्यातील वैशाली लोकसभा मतदारसंघातून दहाव्या लोकसभेवर निवडून गेल्या.