Jump to content

लढाऊ हत्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लढाऊ हत्ती हा एक माणसांनी प्रशिक्षित व नियंत्रित केलेला युद्धात वापरला जाणारा हत्ती असे. यांचा मुख्य उपयोग शत्रूसैन्यावर चाल करून जाउन त्यांची फळी फोडणे व त्यांच्यांत घबराट पसरवून देण्याचा असे.

मराठा साम्राज्याचा लढाऊ हत्ती