Jump to content

लक्ष्मण सावदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लक्ष्मण संगप्पा सावदी (जन्म १६ फेब्रुवारी १९६०) हे कर्नाटकातील भारतीय राजकारणी आहेत. त्यांनी २० ऑगस्ट २०१९ ते २८ जुलै २०२१ पर्यंत चौथ्या येडियुरप्पा मंत्रालयात कर्नाटकचे ८ वे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले.[][][]

अश्लील व्हिडिओ क्लिपच्या वादात ८ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.[][]

तिकीट नाकारल्यानंतर सावदी यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आणि नंतर २०२३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Deputy CM rules out hike in KSRTC fares for now". thehindu (इंग्रजी भाषेत). 6 July 2021. 19 February 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Laxman Sangappa Savadi(Indian National Congress(INC)):Constituency- ATHANI(BELGAUM) - Affidavit Information of Candidate:". www.myneta.info. 2024-08-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Laxman Savadi cakewalks into Legislative Council". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 17 February 2020. 19 February 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "Doublespeak on women and morality". The Hindu. Bangalore. 9 February 2012. 9 February 2012 रोजी पाहिले.
  5. ^ "Opposition lashes out at BJP". Bangalore: IBM. 9 February 2012. 13 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 February 2012 रोजी पाहिले.
  6. ^ India Today (12 April 2023). "Ex-Karnataka Dy CM Laxman Savadi quits BJP over ticket denial, says not one to go around with begging bowl" (इंग्रजी भाषेत). 12 April 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Karnataka Congress strategically deploys Laxman Savadi to secure Lingayat votes". The Times of India. 2024-03-07. ISSN 0971-8257. 2024-08-09 रोजी पाहिले.