रघुनाथ कृ. जोशी
Appearance
(र.कृ. जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)
रघुनाथ कृ. जोशी (१९३६ - २००८) हे मराठी सुलेखनकार, कवी व शिक्षक होते. मराठी टंकलेखन प्रणालीत महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या मंगल फॉंटाचे जनकत्व त्यांच्याकडे जाते.
जोश्यांचा दासोपंतांच्या पासोडीचा आणि प्राचीन भारतीय लिप्यांचाही अभ्यास होता. त्यांनी एतद्देशीयतेवर प्रेम केले आणि 'ब्रह्मानागरी', 'देशनागरी' अशा लिप्या घडवल्या.
बाह्य दुवे
[संपादन]- आपण 'रकृ' का नसतो? Archived 2016-04-10 at the Wayback Machine.
- रकृंना विसरून चालणार नाही कारण... Archived 2008-10-10 at the Wayback Machine.
- 'मंगल'च्या जन्माची गोष्ट[permanent dead link]
- टायपोग्राफी ते कॉम्प्युग्राफी[permanent dead link]
- कम्प्युटरसॅव्ही मराठी Archived 2008-09-07 at the Wayback Machine.
- र. कृ. जोशींचे अक्षरमार्ग Archived 2008-10-10 at the Wayback Machine.
- पुलंनी केलेला रकृगौरव Archived 2008-10-13 at the Wayback Machine.
- र.कृं.ना सीडॅकची डिजिटल आदरांजली[permanent dead link]