रोहिप्नोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्लुनिट्रॅझेपाम, नार्कोझेप, रॉइप्नोल, रोहिप्नोल किंवा रूफीज हे एक एक मादक द्रव्य आहे. बेंझोडायाझेपाइन प्रकारचे हे रसायन भूल देण्यासाठी, संमोहन करण्यासाठी तसेच इतर अनेक उपयोगांसाठी वापरले जाते.