Jump to content

रोहिणी (महाभारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यशोदा, रोहिणी, कृष्ण व बलराम.

हा लेख रोहिणी या महाभारतातील व्यक्तिरेखेविषयी आहे. रोहिणी नक्षत्राबद्दलचा लेख येथे आहे. रोहिणी ही राजा बाह्लिक याची मुलगी असून वसुदेवची पत्नी व बलराम आणि सुभद्राची आई होती.