रोहिणी सालियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रोहिणी सालियन मोक्का कायद्याचा गाढा अभ्यास असलेल्या सरकारी वकील आहेत.मुंबई महानगर प्राधिकरण मध्ये शहरी व्यवस्थापनात कार्यरत आहेत.

जीवन[संपादन]

सालियनचा जन्म १९८२ मंगलोर येथे झाला. सध्या सालियन मुंबईत काम करते.फावल्या वेळेत त्यांना चित्र काढण्याचा छंद आहे.

कार्य[संपादन]

खालील प्रकारच्या खटल्यासंदर्भात काम केले आहे.

  • बोरीवली दुहेरी हत्याकांड
  • हिरे व्यापारी भरत शहा खटला
  • जे जे गोळीबार खटला
  • सारा-सहारा व्यापारी संकुल खटला
  • घाटकोपर व मुलुंड बॉम्बस्फोट खटला

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.