रोनाल्ड रॉस
Appearance

रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटिश वंशीय डॉक्टर होते. भारतातील वास्तव्यात त्यांनी मलेरियावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. या कामगीरीसाठी त्यांना १९०२ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "The Nobel Prize in Physiology or Medicine 1902" (इंग्लिश भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)