Jump to content

रोजंदारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्या दिवशी मेहनत केली असेल, त्याच दिवशी नियोक्त्याकडुन कर्मचाऱ्यास/कामगारास, त्याने केलेल्या श्रमापोटी मेहनताना मिळत असल्यास त्याला रोजंदारी असे म्हणतात.शक्यतोवर याचा दर विशिष्ट काम सुरू करण्यापूर्वी ठरविल्या जातो. कायद्यानुसार हा एक प्रकारचा करार असतो.[ संदर्भ हवा ]