Jump to content

रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही हे ऑस्ट्रेलियाचे आरमारी दल आहे. ऑस्ट्रेलिया व मित्र देशांचे समुद्री आक्रमणांपासून बचाव करणे आणि इतर समुद्री कारवायांमध्ये भाग घेणारे हे नौदल दक्षिण प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरातील बलाढ्य आरमारांपैकी एक गणले जाते. २०१६मध्ये या नौदलात वेगवेगळ्या प्रकारच्या ४७ युद्धनौका आणि १६,००० खलाशी आणि अधिकारी आहेत.