रॉबर्ट वरीक
Appearance
रॉबर्ट जे. वरिक ( १९८१) हे सध्या मानो येथे हवाई विद्यालयातील एक खगोलशास्त्रज्ञ आहेत. तिथे त्यांनी 'ओयूमुआमूआ' या नावाने ओळखली जाणारी अंतराळातील वस्तू शोधली आहे. त्यांनी धूमकेतू आणि इतर खगोलशास्त्रीय विषयांवर अनेक लेख प्रकाशित केले आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ "ESO's VLT Sees `Oumuamua Getting a Boost - New results indicate interstellar nomad `Oumuamua is a comet". www.eso.org. 28 June 2018 रोजी पाहिले.