रॉबर्ट रेडफोर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रॉबर्ट रेडफोर्ड
जन्म चार्ल्स रॉबर्ट रेडफोर्ड जुनियर
ऑगस्ट १८ ,इ.स. १९३६
सांता मोनिका ,कॅलिफोर्निया
पुरस्कार ऑस्कर पुरस्कार
पत्नी लोला व्हॅन वॅजनेन (इ.स. १९५८ -इ.स. १९८५ )

रॉबर्ट रेडफोर्ड (ऑगस्ट १८, इ.स. १९३६) हा ऑस्कर पुरस्कारविजेता अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे.

रेडफोर्डचे मूळ नाव चार्ल्स रॉबर्ट रेडफोर्ड जुनियर असे आहे.

कलाक्षेत्राव्यतिरिक्त रेडफोर्ड उद्योजक, निसर्गप्रेमी व दानशूर म्हणूनही प्रसिद्ध आहे.

ऑल द प्रेसिडेंट्स मेन या चित्रपटात याची प्रमुख भुमिका आहे.