Jump to content

रॉबर्ट फायको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबर्ट फायको (१५ सप्टेंबर, इ.स. १९६४ - ) हा स्लोव्हाकिया देशाचा नवनिर्वाचित पंतप्रधान आहे. मार्च २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फायकोच्या पक्षाला बहुमत मिळाले. तो ४ एप्रिल २०१२ रोजी मावळत्या पंतप्रधान इव्हेता रदिकोव्हा ह्यांच्याकडून पंतप्रधानपदाचा ताबा घेईल.[१]

ह्या पूर्वी २००६ ते २०१० दरम्यान फायकोने पंतप्रधानपद सांभाळले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ (www.aglo.sk), AGLO solutions. "Robert Fico | Úrad vlády SR". www.vlada.gov.sk (इंग्रजी भाषेत). 2018-04-11 रोजी पाहिले.