रॉबर्ट झेमेकिस
Appearance
रॉबर्ट ली झेमेकिस (१४ मे, १९५२ - ) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहेत. यांनी रोमांसिंग द स्टोन, बॅक टू द फ्युचर १, २, ३ तसेच हू फ्रेम्ड रॉजर रॅबिट सह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांना फॉरेस्ट गम्प या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |