रॉबर्ट अॅपलयार्ड
Appearance
(रॉबर्ट ऍपलयार्ड या पानावरून पुनर्निर्देशित)
रॉबर्ट बॉब अॅपलयार्ड (जून २७, इ.स. १९२४:विब्सी, ब्रॅडफर्ड, यॉर्कशायर, इंग्लंड - २०१५) हा
इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक तसेच जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
|