रॉड लॅव्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉडनी जॉर्ज लॅव्हर
देश ऑस्ट्रेलिया
जन्म ९ ऑगस्ट, १९३८
रॉकहॅम्पटन, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया
उंची १.७३ मी (५'८)
सुरुवात १९६३
शैली डाव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 576–146
दुहेरी
प्रदर्शन 238–77
शेवटचा बदल: सप्टेंबर २०१७.


रॉडनी जॉर्ज रॉड लॅव्हर (९ ऑगस्ट, १९३८:रॉकहॅम्पटन, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया) हा ऑस्ट्रेलियाचा माजी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. लॅव्हरला १९६४ ते १९७० दरम्यान जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूचे मानांकन होते.