रॉक डॉग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉक डॉग
Rock-Dog-logo-400x265.png
रॉक डॉग (लोगो)
दिग्दर्शन ऍश ब्रॅनन
निर्मिती मांडू पिक्चर्स
इराकम एंटरटेनमेंट
ड्रीम फॅक्टरी ग्रुप
कथा ऍश ब्रॅनन
झेंग जून
पटकथा ऍश ब्रॅनन
कर्ट वोल्कर
संगीत रॉल्फ केंट[१]
देश चीन
अमेरिका
भाषा इंग्रजी
प्रदर्शित ८ जुलै २०१६ (चीन)[२]
२४ फेब्रुवारी २०१७ (अमेरिका)
वितरक हुआई ब्रदर्स (चीन)
समिट प्रीमियर (अमेरिका)
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळरॉक डॉग (इंग्लिश: Rock Dog) हा मांडू पिक्चर्स निर्मित आणि हुआई ब्रदर्स प्रदर्शित केलेला चीनी-अमेरिकन संगणक-अ‍ॅनिमेटेड विनोदी चित्रपट आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Rolfe Kent Scoring 'Tibetan Rock Dog'". Film Music Reporter. March 19, 2015. August 4, 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "摇滚藏獒 (2016)". movie.douban.com (चीनी भाषेत). douban.com.

बाह्य दुवे[संपादन]