रे (कॉलोराडो)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील रे शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रे (निःसंदिग्धीकरण).
रे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे.[१] कॉलोराडो-नेब्रास्का सीमेपासून ११ किमी (७ मैल) पश्चिमेस आणि कॉलोराडो-कॅन्सस सीमेपासून ४० किमी (२५ मैल) वायव्येस असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,३४२ होती.[१]
हे शहर युमा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.