Jump to content

राय्यान पठाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रेयान पठाण या पानावरून पुनर्निर्देशित)

राय्यान पठाण (६ डिसेंबर, १९९१:टोरँटो, कॅनडा - हयात) ही कॅनडाचा ध्वज कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०१३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

राय्यानने २०१३ मध्ये केन्याविरुद्ध एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनंतर २०२१ साली त्याने बहामासविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.