Jump to content

रेडिओ मिर्ची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेडियो मिर्ची
radio network
स्थापना1993 संपादन
देशभारत संपादन
मालक संस्थाEntertainment Network India Limited संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.radiomirchi.com, http://radiomirchi.com संपादन
Licensed to broadcast toअमदाबाद संपादन

रेडियो मिर्ची एक भारतीय एफ.एम. चॅनल आहे. याचे काम ९८.३ मेगाहर्ट्झ या वारंवारीतेवर चालते.

२६ शहरांमध्ये रेडिओ मिर्चीची धून वाजत आहे. शिवाय २० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या सर्व शहरांमध्ये पोहोचणारी ही एकमेव रेडिओ वाहिनी आहे.