रॅम्बो सर्कस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॅम्बो सर्कस ही भारतातील नावाजलेली सर्कस आहे. सुजित, दिलीप व प्रवीण वाळिंबे हे या सर्कसचे मालक आहेत. या सर्कसमध्ये एकूण १५० स्त्री व पुरुष कलावंतांचा समावेश असून, सुमारे २०० अन्य कर्मचारी आहेत. याशिवाय सर्कसमध्ये चार हत्ती, दोन उंट, आठ घोडे, एक तट्ट, ऑस्ट्रिलियन कुत्री व पोपट आदी प्राणी आहेत.