Jump to content

रूड लुबर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रूड लुबर्स

रुडॉल्फस फ्रांसिस्कस मरी रूड लुबर्स (७ मे, इ.स. १९३९ - ) हा नेदरलॅंड्सचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. हा ४ नोव्हेंबर, इ.स. १९८२ ते २२ ऑगस्ट, इ.स. १९९४ पर्यंत सत्तेवर होता.