रुवान कलपागे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुवान सेनानी कलपागे या पानावरून पुनर्निर्देशित)

रुवान सेनानी कलपागे (१९ फेब्रुवारी, १९७०:कँडी, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९९२ ते १९९९ दरम्यान ११ कसोटी आणि ८६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.