रुमा मेहरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रुमा मेहरा

रुमा मेहरा (२४ जानेवारी, १९६७) या एक भारतीय कवी, चित्रकार, मूर्तिकार, स्वतंत्र वृत्तपत्र लेखक आहेत.