Jump to content

रुमाल शिवणकाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Handkerchief (drawing)

सामग्री

[संपादन]

कापड,दोरा.

मापे

[संपादन]

उंची - (३० १/२)१२" रुंदी - (३० १/२)१२"

आकार

[संपादन]

२१cm पासून ४६cm पर्यंत.

१ ते २ उंची : ३० १/२ cm + ५ cm = ३५ १/२ cm (१४")

१ ते ३ उंची : १ ते २ इतकीच (१४")

२ ते ४  : १ ते ३

१ ते ५  : २ १/२ cm (१")

१ ते ५ = ३ ते ६ = २ ते ७ =४ ते ८ (१")

शिवण्याची रीत

[संपादन]

१ ते ५ व ३ ते ६ त्याचप्रमाणे २ ते ७ व ४ ते ८ ह्या पट्ट्या प्रथम वालीन घ्याव्या. प्रथम पट्ट्या पन्ह्यातून वाळव्या. नंतर वारांतून २ १/२ cm वाळून २ cm तयार करावी. त्यानंतर हेमी घालावी. किंवा मशीन मारावी. प्रथम धावदोरा घालताना रुमालाचे चारही कोपरे सारखे राखण्याकडे लक्ष द्यावे. एखाद्या कोपऱ्यात लहानसा डिझाईन भरल्यास सुशोभित दिसेल.

संदर्भ

[संपादन]

सोपे शिवणकाम-पद्मावती भिसे