रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Info non-talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा.


जिम कॉर्बेट यांनी नरभक्षकाची शिकार केल्यानंतर

रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता हा भारतातील एक नरभक्षक चित्ता होता. याने १२५ हून जास्त माणसे मारली होती. अखेरीस प्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट यांनी ह्या चित्त्याची शिकार केली.
ह्या चित्त्याने बेंजी गावातील एका इसमाला सर्वप्रथम ठार केले. नरभक्षकाच्या भितीमुळे या मृत्यूनंतर केदारनाथ ते बद्रीनाथ या भागात एकही मनुष्य रात्री घराबाहेर पडत नसे. हा चित्ता नरभक्षण करण्यासाठी घराची दारे तोडून, खिडक्यांमधून घरात घुसत असे. या चित्त्याची शिकार केल्यामुळे येथील लोक कॉर्बेट यांना साधू समजू लागले.