रीति भूतकाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्त्याची भूतकाळातील सवय किंवा एखादी क्रिया सतत करतो हे सांगण्यासाठी रीती भूतकाळ वापरतात.

मराठी व्याकरणातील सामान्य भूतकाळातील (Simple Pastमधील) वाक्य : तो गेला.

संयुक्त क्रियापद + त असे

रीति भूतकाळातील (Habitual Pastमधील) वाक्य : तो जात असे.