रिलायन्स कम्युनिकेशन्स
Appearance
भारतीय संदेशवहन कंपनी | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | व्यवसाय, उद्यम | ||
|---|---|---|---|
| उद्योग | दूरसंचार उद्योग, मोबाइल फोन उद्योग | ||
| स्थान | भारत | ||
| मुख्यालयाचे स्थान | |||
| संस्थापक | |||
| स्थापना |
| ||
| अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) ही भारतात २जी, ३जी आणि ४जी भ्रमणध्वनीसेवा पुरवणारी कंपनी होती. नवी मुंबईमध्ये मुख्यालय असलेली या कंपनीने फेब्रुवारी २०१९मध्ये दिवाळे काढले..[१] त्यावेळी या कंपनीला ५०० अब्ज रुपयांचे देणे असून १८० अब्ज रुपयांची मालमत्ता होती.[२]
मार्च २०२०मध्ये कंपनीने पुनर्रचना करून ४जी, लँडलाइन, डेटा सेंटर आणि समुद्राखालील संदेशवहन सेवा चालू ठेवली.[३]
जुलै २०२५मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने या कंपनीच्या देण्यांमध्ये घोटाळे केल्याचे जाहीर केले.[४]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ Siddiqui, Danish (1 February 2019). "RCom goes to bankruptcy court to resolve debt burden". Reuters. 1 February 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 February 2019 रोजी पाहिले.
- ↑ ET Bureau (2 February 2019). "RCom to move NCLT to offload assets, repay debt". The Economic Times. 19 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 February 2019 रोजी पाहिले.
- ↑ "GCX". Global Cloud Xchange (इंग्रजी भाषेत). 2 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 January 2020 रोजी पाहिले.
- ↑ Team, Hellobanker (2025-07-02). "State Bank of India marks Reliance Communications loan as 'FRAUD'; Anil Ambani's name to be reported to RBI". hellobanker.in (इंग्रजी भाषेत). 11 July 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2025-07-04 रोजी पाहिले.