Jump to content

इंग्लंडचा तिसरा रिचर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रिचर्ड तिसरा, ईंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)

रिचर्ड तिसरा (२ ऑक्टोबर, इ.स. १४५२ - २२ ऑगस्ट, इ.स. १४८५) हा १४८३ ते मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता. बॉस्वर्थ फील्डच्या लढाईत ठार झालेल्या रिचर्डवर विल्यम शेक्सपियरने त्याच्या नावाचे नाटक लिहिले.