Jump to content

रिकार्डो चाविरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिकार्डो चाविरा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
जन्म-नावRicardo Antonio Chavira संपादन
दिलेले नावRicardo संपादन
जन्म तारीख१ सप्टेंबर 1971 संपादन
जन्मस्थानऑस्टिन संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायदूरदर्शन अभिनेता, चित्रपट अभिनेता, मंच अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of California, San Diego, Robert E. Lee High School संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2000 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.ricardoantoniochavira.com संपादन

रिकार्डो अँटोनियो चाविरा (जन्म १ सप्टेंबर १९७१) हा एक अमेरिकन अभिनेता आहे. एबीसी दूरदर्शन मालिका डेस्परेट हाऊसवाइव्हज (२००४-१२) मधील कार्लोस सोलिस या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने नेटफ्लिक्स मालिका सेलेना: द सीरीज (२०२०) मध्ये अब्राहम क्विंटनिलाचे पात्र साकारले.[१][२][३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ ""We Were Always Here: A Mexican American's Odyssey," By Ricardo Chavira: A Review And Interview With The Author | Hola Cultura". August 6, 2021.
  2. ↑ "Ricardo Antonio Chavira | TV Guide". TVGuide.com. 2021-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-09-10 रोजी पाहिले.
  3. ↑ "Ricardo Chavira". IMDb.