Jump to content

रिंगो स्टार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिचर्ड स्टार्की तथा रिंगो स्टार (जुलै ७, इ.स. १९४०:लिव्हरपूल, इंग्लंड - ) हा इंग्लिश संगीतकार आहे. हा बीटल्स या संगीतसमूहात ड्रम्स वाजवत असे. तसेच याने बीटल्सची काही गाणी गायलेली सुद्धा आहेत.