राहुल रानडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राहुल रानडे (२३ मे, १९६६:पुणे, महाराष्ट्र - ) हे एक मराठी संगीत दिग्दर्शक आहेत. यांनी तीसपेक्षा अधिक वर्षे यांनी मराठी रंगभूमीवरील अनेक नाटके तसेच मराठी, हिंदी चित्रपट यांना संगीत तसेच पार्श्वसंगीत दिले आहे.