राहुल अकेरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राहुल अकेरकर
Rahul Akerkar, Indigo Qualia.png
जन्म 1958
मुंबई, भारत
शिक्षण धून स्कूल
फ्रँकलिन आणि मार्शल कॉलेज
कोलंबिया विद्यापीठ
प्रसिद्ध कामे इंडिगो, क्वालिया
जोडीदार मालिनी अकेरकर
अपत्ये

राहुल अकेरकर (१९५८) हा एक भारतीय आचारी (शेफ), उपहारगृहाचा व्यवस्थापक आणि इंडिगोचा संस्थापक आहे. मुंबई शहरात एक युरोपियन जेवणाची संकल्पना असणारे हे हॉटेल १९९९ मध्ये त्याने उघडले. [१][२] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतीय रेस्टॉरंट उद्योगात, राहुल हे पहिल्या काही भारतीय आचारी (शेफ) पैकी एक होते, जे भारतीय पंचतारांकित हॉटेल उद्योगाच्या बाहेर काम करीत होते. त्यांनी भारतात स्वतंत्र जेवणाचे रेस्टॉरंट सुरू केले आणि काळजीपूर्वक चविष्ट पदार्थ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवेवर लक्ष केंद्रित केले. [३][४][५]

एप्रिल २०१९ मध्ये, राहुल अकेरकर यांनी मुंबईच्या लोअर परेलमध्ये क्वालिया नावाचे नवीन रेस्टॉरंट उघडले. [६][७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "When he launched Indigo, Rahul Akerkar changed the way Mumbai dined". GQ India. 2019-04-13 रोजी पाहिले.
  2. ^ "An Indian Chef Questions Whether 'Indian' Food Exists". Wall Street Journal. 2019-04-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Food, love and 15 years of Indigo". Dnaindia.com. 2014-04-20. 2019-03-31 रोजी पाहिले.
  4. ^ "Check out Mumbai's most anticipated restaurant by Rahul Akerkar". Architecturaldigest.in. 2019-04-04 रोजी पाहिले.
  5. ^ "Rahul Akerkar's new restaurant Qualia". Mint. 2019-04-20 रोजी पाहिले.
  6. ^ "Rahul Akerkar makes dazzling comeback in Mumbai". Conde Nast Traveller. 2019-04-19 रोजी पाहिले.
  7. ^ "Rahul Akerkar's new proscenium of flavours". The Hindu. 2019-04-19 रोजी पाहिले.