Jump to content

राष्ट्रीय एकात्मता परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राष्ट्रीय एकात्मता परिषद १९६१ साली स्थापन करण्यात आली. १९६१ साली केंद्र सरकारने आयोजित केलेल्या ' विविधतेतून एकता ' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ठरविल्याप्रमाणे ही परिषद स्थापन करण्यात आली.