Jump to content

रावस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रावस (इंग्लिश:blue threadfin किंवा fourfinger threadfin)हा सॅमन माशाचा प्रकार आहे. हा मासा सहसा किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात सापडतो.[] हे मासे विखुरलेल्या थव्यांतून असतात.[] हिवाळ्यात हे मासे नद्यांच्या मुखात शिरतात.

हे मासे मुख्यतः झिंगे आणि इतर छोटे मासे खातात.[]

अतिप्रमाणात मासेमारी झाल्याने रावसची संख्या आता कमी होत चाललेली आहे.[]

हा मासा मुख्याता 2 प्रकारात सापडतो.

  1. रावस
  2. काला रावस (दाडा)

साध्या रावस पेक्षा काळ्या रावसाला किमंत खूप असते. कारण तो चवीला खूप उत्कृस्ट दर्ज्याच असतो.

रावस माशाचे प्रजनन : हिवाळ्यामध्ये रावस मासे नद्यांच्या प्रवाहात किंवा खाडीमध्ये जातात. त्यानंतर हिवाळ्यात नदी/खाडीमध्ये आणि मादी यांचे मीलन होते. रावस माद्या वर्षातून दोन वेळा अंडी देतात. पहिल्यांदा जानेवारी-मार्च दरम्यान आणि दुसऱ्यांदा जुलै-सप्टेंबर या काळात रावस माद्या अंडी घालतात. []

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Kailola, P.J., M.J. Williams, P.C. Stewart, R.E. Reichelt, A. McNee and C. Grieve, Australian fisheries resources, 1993, p. 422, Reference 41639, FishBase; Retrieved: 2007-12-16
  2. ^ Menon, A.G.K. and M. Babun Rao, Polynemidae, 1984, Reference 6390, FishBase; Retrieved: 2007-12-16
  3. ^ Motomura, H., Threadfins of the world, 2004, p. 117, 57343, FishBase; Retrieved: 2007-12-16
  4. ^ Cheung, W.W.L., T.J. Pitcher and D.Pauly, A fuzzy logic expert system to estimate intrinsic extinction vulnerabilities of marine fishes to fishing. Biol. Conserv, 2005, p. 97-111, Reference 59153, FishBase; Retrieved: 2007-12-16
  5. ^ दर्जा मराठीचा - रावस मासा (Salmon Fish In Marathi) रावस मासा Archived 2021-04-16 at the Wayback Machine.