रायपती सांबशिव राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रायपती सांबशिव राव (जून ७, इ.स. १९४३- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९८२ ते इ.स. १९८८ या काळात राज्यसभेचे सदस्य होते.