Jump to content

रायआवळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रायआंवळा या पानावरून पुनर्निर्देशित)

आवळा या शब्दाच्या योग्य लिखाणासाठी चर्चापान पहा.


रायआवळा ((फायलॅंथस ॲसिडस किंवा सिक्का ॲसिडा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.ही आवळ्याचीच एक जात आहे. याची फळे आवळ्याप्रमाणेच परंतु लहान असतात.

रायआवळ्याला मराठीत 'हरपर रेवडी' हे दुसरे नाव आहे.

रायआवळ्याला इंग्रजीत स्टार गूजबेरी म्हणतात.

संदर्भ

[संपादन]

http://toptropicals.com/catalog/uid/phyllanthus_acidus.htm