Jump to content

राम मारुती पथ, ठाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राम मारूती रोड या पानावरून पुनर्निर्देशित)
राम मारुती पथ वरील दुकान

राम मारुती रोड हा पश्चिम ठाण्यातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. त्याचे एक टोक लालबहादुर शास्त्री रस्त्याला, तर दुसरे टोक गोखले रस्त्याला मिळते. सावरकर रोड आणि गडकरी रोड हे राम मारुती रस्त्याला छेदून जातात. या रस्त्याचा मध्यभाग तळापाळी तलावाच्या जवळपास येतो.