राम कदम पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


राम कदम कलागौरव पुरस्कार हा शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यावतीने दिला जातो. इ.स. २००९ मध्ये लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना हा पुरस्कार दिला गेला. या आधी हा पुरस्कार ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर , प्रसिद्ध संगीतकार भास्कर चंदावरकर आणि इनॉक डॅनियल यांना देण्यात आला आहे.

राम कदम कला गौरव पुरस्काराचे इ.स. २००६पासूनचे मानकरी[संपादन]


स्वरूप[संपादन]

५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.