रामसेवक शंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामसेवक शंकर (नोव्हेंबर ६, १९३७-हयात) हे १९८८ ते १९९० या काळात सुरीनामचे अध्यक्ष होते.