Jump to content

रामपाल सिंह राजपुरोहित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामपाल सिंह राजपुरोहित
मानव
बोलण्याची वा लेखनाची भाषाराजस्थानी भाषा संपादन
लेखनाची भाषाराजस्थानी भाषा संपादन
व्यवसायलेखक संपादन
उल्लेखनीय कार्यSundar Nain Sudha संपादन
पुरस्कारसाहित्य अकादमी पुरस्कार संपादन

रामपाल सिंह राजपुरोहित हे राजस्थानी बोलीत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या सुंदर नैण सुधा या कथासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.