रामजी बाबा
Appearance
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
रामजी बाबा बारामतीकर हे कल्याण स्वामींचे शिष्य होते. यांची समाधी बारामती येथे आहे .समाधी मंदिरामध्ये संगमरवरी श्रीरामाच्या मूर्ती आहेत. समाधीवर पादुका, शिवलिंग व संस्कृत श्लोक कोरले आहेत. त्यांची पुण्यतिथी माघ शु. ९ला असते. त्यांनी फार पूर्वी गावाच्या बाहेर मारुती स्थापन केला आहे. मारुतीच्या खाली तळघर असून तेथे रामजी बाबा साधना करत असत. सध्या मठामध्ये त्यांचा हस्तलिखित दासबोध ग्रंथ आहे.