रामगती बॅनर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रामगती बॅनर्जी (फेब्रुवारी १,इ.स. १८९९-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बांकुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.