Jump to content

राफ्लेशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राफ्लेशिया ही इंडोनेशियामध्ये आढळणारी वनस्पती आहे. याचे फुल १ मीटर रुंदीचे व १० किलोग्रॅम वजनाचे असते.हे एक जगातील सर्वात मोठे फुल आहे.