Jump to content

राधामोहन सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राधामोहन सिंह (१ सप्टेंबर, १९४९ - ) भारताचे भूतपूर्व कृषीमंत्री आहेत. हे २०१४-२०१९ दरम्यान मंत्रीपदावर होते.