राधाकृष्ण दोड्डामणी
Appearance
Indian politician (born 1960) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
राधाकृष्ण दोड्डामणी हे भारतीय राजकारणी आहे आणि २०२४ मध्ये ते गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचे खासदार झाले.[१] ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.[२] काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे ते जावई आहेत.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. भारतीय निवडणूक आयोग. 5 June 2024 रोजी पाहिले.
- ^ Sounak Mukhopadhyay (22 March 2024). "Who is Radhakrishna Doddamani? Why is Congress fielding Mallikarjun Kharge's son-in-law from Gulbarga? Explained". Live Mint.
- ^ India Today (13 July 2024). "Businessmen | In august company" (इंग्रजी भाषेत). 7 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2024 रोजी पाहिले.